Monday, 6 April 2020

परिचय

प्रा.डॉ. बाळासाहेब लबडे

Email.balasaheb.ml@gmail.com

जन्मतारीख ५/६/१९७३

*प्रकाशित पुस्तके एकूण १२

१)महाद्वार .....कवितासंग्रह २०१५ विजय प्रकाशन नागपूर
पुरस्कार...
१)कुसुमाग्रज राज्यस्तरीय काव्यपुरस्कार नाशिक
२)राजे शहाजी साहित्य गौरव पुरस्कार अहमदनगर
३)काव्यप्रतिभा राज्यस्तरिय पुरस्कार नाशिक
४) सावाक विशेष पुरस्कार कल्याण
५) तापीपूर्णा राज्यस्तरिय पुरस्कार जळगाव
६)आकाशवाणीवरून या कवितांचे प्रसारण
*मराठीतील मान्यवर समीक्षकांकडून दखल

२) "मुंबई बंबई बाॅम्बे"कवितासंग्रह २०१७  ग्रंथाली प्रकाशन मुंबई

पुरस्कार १)अग्रणी साहित्य पुरस्कार सांगली २)गावशिवार पुरस्कार कोल्हापूर ३)माय मराठी पुरस्कार पुणे         ४) ग्रंथप्रेरणा पुरस्कार नाशिक ५)कोकण भुषण पुरस्कार ६) साहित्य गौरव पुरस्कार गुहागर.   मराठी कवितेस योगदान१)ढसाळा नंतरची महत्त्वाची कविता :प्रा डॉ एकनाथ पगार (मुंबई बंबई बाॅम्बे)२)अरूण कोल्हटकर चित्र्यांनतरची महत्वपुर्ण कविता(महाद्वार)रत्नाकर मतकरी३)स्वतंत्र शैली असलेली स्वतंत्र मराठीतील वेगळी कविता (महाद्वार) -डॉ रावसाहेब कसबे४)ढसाळांच्या नंतर अस्सल कविता (मुंबई बंबई बाॅम्बे); सुनील कर्णिक    मराठी कवितेत वेगळ्या अनुभवाची प्रतिमांची कविता : डॉ नागनाथ कोत्तापल्ले वगैरे मराठीतील दिग्गज समीक्षकांनी गौरविलेली कविता

३)पिपिलिका मुक्तिधाम (कादंबरी )ग्रंथाली प्रकाशन मुंबई २०१९
पुरस्कार
१) साहित्यकणा फाऊंडेशन उत्कृष्ठ कादंबरी पुरस्कार नाशिक
२) राजाराम गायकवाड उत्कृष्ठ कादंबरी पुरस्कार नाशिक
४) स्व.सूर्यकांतादेवी पोटे उत्कृष्ठ कादंबरी पुरस्कार अमरावती
५)वाडमय चर्चा पुरस्कार बेळगाव
६)रत्नसिंधु साहित्यगौरव पुरस्कार रत्नागिरी.
७)अण्णाभाऊसाठे उत्कृष्ठ कादंबरी पुरस्कार मालेगाव
८)अण्णाभाऊसाठे उत्कृष्ठ कादंबरी पुरस्कार जामखेड
३)१९९०नंतरची थीम कविता संपादन
४)अभंग स्वरूप आणि चिकित्सा  खंड १ -यशोदीप प्रकाशन पुणे
५)अभंग स्वरूप आणि चिकित्सा  खंड २ -यशोदीप प्रकाशन पुणे
६)ग्रामीण साहित्य आणि एसईझेड- नवनरेंद्र प्रकाशन अहमदनगर
७)मराठी कवितेतील सामाजिक अभंग संपादन -यशोदीप प्रकाशन पुणे
८)भाषाविज्ञान परिचय ..संपादन-
नवनरेंद्र प्रकाशन अहमदनगर
९)कविता गुहागरच्या ..संपादन-
स्थानिक प्रकाशन
१०) कातळकमळ.. संपादन
११)साहित्याचे अनुबंध- ललित पब्लिकेशन मुंबई
१२.काळमेकर लाईव्ह कादंबरी
१३.एक कैफियत गझलसंग्रह
१४.ब्लाटेंन्टिया कवितासंग्रह

१५) सहलेखन
दूरस्थसाठी अभ्यासक्रमासाठी
प्रथम,
द्वितीय,
तृतीय
कला वर्गासाठी मुंबई विद्यापीठ
१६)पीएचडी पदवी: मार्गदर्शक ३ पूर्ण ४ नोंदणी
@सदर लेखन
१)इंद्रधनु- दै पुढारी
२)कादंबरी कोकणची -रत्नागिरी टाईम्स
महाराष्ट्रातील नामवंत नियतकालिकातून विविधांगी  लेखन
##########
लोकसाहित्य विषयक संशोधन
१)गुहागर तालुक्यातील लोकगीतांचे संकलन आणि संपादन कोकण किनारा दिवाळी अंकातून प्रकाशित
२) कोकणचा लोकाविष्कार संशोधन लेख अखिल भारतीय साहित्य संमेलन चिपळूण मधून प्रकाशित
३)आभाळमाया सांगली मधुन कोकणच्या लोककला लेख प्रसिद्ध
४) संक्रमनाच्या फेर्यातील गुहागर पुणे पोस्ट मधुन प्रकाशित
५) उत्सवप्रिय गुहागर दै तरूण भारत
6)संकासूर दै तरूण भारत
८) गुहागर तालुक्याची सांस्कृतिक भरारी दै रत्नागिरी टाईम्स.
९)लोकनृत्य दिग्दर्शन व संशोधन
१०) लोकसाहित्य संशोधन पीएचडी साठी मार्गदर्शन २ विद्यार्थी मुंबई विद्यापीठ
११) लोकरंग महोत्सवाचे आयोजन
१२) परीक्षक लोकरंग उत्सव दै प्रहार आयोजित
२३) कोकणातील लोककला सादरीकरणाचा अभ्यास
२४) मुंबई विद्यापीठ बोलीभाषा कोष संशोधन सहभाग
****अकँडमिक अनुभव***
*पदवी अध्यापन अनुभव २० वर्ष
*पदव्युत्तर अध्यापन ४ वर्ष
*पीएचडी मार्गदर्शनाखाली ३ विद्यार्थी पदवी प्रदान ४ संशोधन चालू
*एमफील पीएचडी पदवी परीक्षक पेपर सेटर मॉडरेटर
अभ्यास मंडळ सदस्य पुणे विद्यापीठ टी सी कालेज बारामती
 सदस्य
शोधनिबंधध प्रकाशन
राष्ट्रीय राज्य विद्यापीठस्तरावरील नियककालिकातून अनेक शोधनिबंध प्रकाशित
१)संत साहित्यातील विनोद
२)जागतिकीकरण आणि मराठी भाषा
३)आसवांचे हार झाले दलित चळवळीचा लेखाजोखा
४) जगण्याची कानामाञावेलांटी
५) इंद्रीयसंवेद्य जाणीवेची कविता
६) देणे घेणे जीवघेणे कविता
७)बाईपणाचे माणूसशास्ञ किरण येले यांची कविता
८)भगवान निळे यांची कविता
९) डॉ रावसाहेब कसबे यांच्या वैचारिक लेखणाची चिकित्सा
१० ) समकालिन कविता नुसताच गलबला
११)निमित्तमाञ मधील कविता
१२)यासारखे अनेक
@@@@@@@@@@@@
पुस्तकांना प्रस्तावना
१)प्रभंजन दिलीप मालवणकर
२)पुन्हा आकाश हसले ईश्वर हलगरे
३) बाप माझा जातो बळी
संदिप येलये
४)युवांकुर संपादन काव्यसंग्रह
५)ईश्वर आराधना मोहन पाटील
६)अस्वस्थ मनातील शब्द -शैलेश त्रिभुवन
७) ऋतूपर्व शशिकांत हिंगोणेकर

*आगामी                                     दोन चित्रपटासाठी गीते: शिष्यवृत्ती, नौटंकी

साहित्य सन्मान
उत्कृष्ठ साहित्य निर्मिती साठी कोमसाप कडून सन्मानित
अ भा संमेलन पुर्व संमेलन चिपळूण कवी संमेलन अध्यक्ष
तिसरे चिमाजी आप्पा साहित्य संमेलन वसई कवी संमेलन अध्यक्ष
जागतिक शब्द साहित्य संमेलन कवी संमेलन थायलंड सहभाग
जिल्हा ग्रंथमहोत्सव समारोप सत्र अध्यक्ष
अ.भा.विभागीय साहित्य संमेलनात चर्चासत्र सहभाग दापोली
राज्यस्तरिय अक्षर मानव साहित्य संमेलनात ३ वेळा परिसंवाद सहभाग
पसायदानच्या वतीने साहित्यिक कार्यशाळा कवी संमेलने पुरस्कार प्रदान कार्यक्रम संपन्न

महाराष्ट्रातील साहित्यिक अनेक संमेलनातून सहभाग प्रमुख अतिथी
पसायदान प्रतिष्ठान अध्यक्ष
प्राध्यापक संघटना बुक्टो अध्यक्ष
कोमसाप युवाशक्ती जिल्हाध्यक्ष
कोमसाप कार्यकारिणी सदस्य
भारतीय हि़दी अनुसंधान संस्था सदस्य
प्रभारी प्राचार्य १ वर्ष अनुभव
१)
स्टँनफोर्ड विद्यापीठ कँलिफोरनिया अमेरीकेतून प्रकाशित होणार्या water storyis oof Ashiyan Indian and american With the legends of rain water and lake culture a comperitive study  पुस्तकात संशोधन सहभाग

No comments:

Post a Comment